1 February 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Slab 2025 | टॅक्स पेयर्स पगारदारांसाठी मोठा दिलासा, तुमच्या कमाईवर किती टॅक्स लागू होणार जाणून घ्या New Income Tax Slab | मोठी घोषणा, नव्या करप्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंत टॅक्स आकारला जाणार नाही Mutual Fund SIP | 100 रुपयांची SIP गुंतवणूक तुम्हाला मालामाल बनवेल, पैसे गुंतवून तर पहा फायदा होईल RVNL Share Price | बजेटनंतर मल्टिबॅगर RVNL शेअर सुसाट तेजीने परतावा देणार, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मजबूत कमाई, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या Vedanta Share Price | रॉकेट स्पीडने होईल कमाई, मायनिंग किंग कंपनीचा शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: VEDL Income Tax Slab | पगारदारांनो, स्टँडर्ड डिडक्शनसह इन्कम टॅक्सशी संबंधित 'या' 3 मर्यादेत वाढ केली जाऊ शकते
x

पुणे | नमो फाऊंडेशनच्यावतीने बांधण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर

PM Narendra Modi

पुणे, १७ ऑगस्ट | पुणे शहर हे अनेक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तिथे विविध प्रकारचे पेशवेकालीन मंदिर आपल्याला बघायला मिळतात. पण आता पुण्यातील औंधमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. नमो फाऊंडेशनचे मयूर मुंडे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले आहे.

मोदींचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे, अशा व्यक्तिमत्त्वाचे मंदिर नक्कीच समाजातील व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे. समाजात राहताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधावे, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी जे काही करत आहेत, ते खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अशा महापुरुषांचे शिल्प का उभारले जाऊ नये, अशी भावना नागरिकांची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते. ते भारताचे खरे हिरो आहेत, अशी नागरिकांची भावना असल्याचेही ते म्हणाले.

तर चेन्नईच्या त्रिचीमध्ये एका शेतकऱ्यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. या शेतकऱ्याने आपल्या स्वत:च्या पैशाने हे मंदिर तयार केले होते. ज्या जमिनीवर शेतकऱ्याने हे मंदिर तयार केले. ती जमिनही शेतकऱ्याची होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PM Narendra Modi temple built by NAMO foundation in Pune news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x