21 February 2025 3:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पुण्यात भर दिवसा देवेन शाह यांची हत्या.

पुणे : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक देवेन शाह याची भर दिवसा गोळया झाडून हत्या करण्यात आली. त्यांची हत्या नेमकी कशी झाली त्याचे CCTV रेकॉर्डिंग झाल्याची ही दृश्य आहेत.

पोलिसांना ही हल्लेखोरांची ओळख पटली असून रवी चोरगे आणि राहुल शिवतारे अशी त्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या हत्येची कोणी सुपारी दिली होती का याचाही पोलीस तपास करत आहेत.

नेमकी कशी झाली होती हत्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#crime(3)#Pune Murder(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x