जावईशोध! Zoom App चीनी कंपनीचं, भाजप पुणे शहर अध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पुणे, ७ जुलै : Zoom App हे मूळचं अमेरिकन कंपनीचं असून, सदर कंपनीचं कार्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे. तसेच सदर कंपनी अमेरिकेच्या नॅसडॅकवर देखील लिस्टेड आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ५९ चिनी अँप्सवर सुरक्षेच्या कारणावरून बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजही अनेकांना कोणतं अँप नेमकं कोणत्या देशाशी संबंधित आहे याची कल्पना नसावी आणि यामध्ये भाजपचे नेतेच आघाडीवर असल्याचं समाज माध्यमांवर पाहायला मिळतं.
तसाच अजून एक प्रकार समोर आला आहे. भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी एक ट्विट करत राज्य सरकारला लक्ष करताना एक अजब दावा केला आहे. कोरोना आपत्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठका होतं आहेत आणि त्यासाठी Zoom App चा उपयोग करण्यात येतं आहे. मात्र Zoom App चा चीनशी संबंध जोडून, जगदीश मुळीक यांनी थेट सीमेवरील चीन आणि भारतामधील तणावाला यामध्ये जोडल्याच पाहायला मिळत आहे.
सदर ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “सीमेवर एवढा मोठा तणाव असताना, सत्ताधाऱ्यांनी चायनीज माध्यम ZOOM वापरायचे काय काम? जेव्हा हजारोंच्या संख्येने चायनीज वस्तू आणि इतर गोष्टींवर बहिष्कार होत आहे ,असे असताना राज्यातील सत्ताधाऱ्यांची इतकी लापरवाही की चीनचे जाणीवपूर्वक लांघूलचालन ??
सीमेवर एवढा मोठा तणाव असताना, सत्ताधाऱ्यांनी चायनीज माध्यम ZOOM वापरायचे काय काम?
जेव्हा हजारोंच्या संख्येने चायनीज वस्तू आणि इतर गोष्टींवर बहिष्कार होत आहे ,असे असताना राज्यातील सत्ताधाऱ्यांची इतकी लापरवाही की चीनचे जाणीवपूर्वक लांघूलचालन ?? @OfficeofUT pic.twitter.com/dnQBn5rZql— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) July 7, 2020
News English Summary: With so much tension on the border, why should the authorities use the Chinese medium ZOOM? When thousands are boycotting Chinese goods and other things said Jagdish Mulik.
News English Title: Zoom App is belong from China claimed by BJP Pune City President Yogendra Mulik News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार