पाककृती - (Procedure)
- पालक ,पनीर, बटाटा,ब्रेड क्रम्स, मिरची लसूण आलं पेस्ट,काॅर्न फ्लोर, मीठ एकत्र करून छान मळून घ्या.
- २ चमचे काॅर्न फ्लोर पाण्यात मिसळून पातळ द्रावण तयार करून घ्या.
- चीजचे तुकडे करून ठेवा.बटाटा पनीरचा एक गोळा घेऊन त्याची वाटी करून त्यात चीजचा तुकडा भरून बाॅल बनवा.
- काॅर्नफ्लोरच्या पेस्ट मधे बुडवून तीळात घोळवून सोनेरी रंगावर तळून घ्या.
- गरमागरम सर्व करा पालक पनीर चीज बाॅल.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- पालक १ वाटी (Spinach 1 bowl)
- पनीर अर्धी वाटी (Paneer 1/2 bowl)
- उकडून कुस्करलेला बटाटा एक वाटी (Boiled & mashed potato 1 bowl)
- काॅर्न फ्लोर २ मोठे चमचे (Corn flour 2 tbs)
- ब्रेड क्रम्स २ मोठे चमचे (Bread crumbs 2 tbs)
- हिरवी मिरची, लसूण, आलं पेस्ट एक मोठा चमचा (Green chilli, ginger, garlic paste 1 tbs)
- मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
- चीज क्यूब २ (Cheese cubes 2)
- काॅर्न फ्लोर २ मोठे चमचे (Corn flour 2 tbs)
- तिळ २ मोठे चमचे (Sesame 2 tbs)
- तळण्यासाठी तेल (Oil to fry)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा