पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम भेंडी स्वच्छ धुवून गोल कापून घ्यावीत त्यानंतर गॅस सुरू करून भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालून भेंडी चिकटपणा नाहीसा होईपर्यंत भाजून घ्यावी.
- त्यानंतर ते प्लेट मध्ये काढून घ्यावे.
- मसाला तयार करून घेण्यासाठी कढई मध्ये 2 चमचे तेल घालावे, तेल गरम झाले की त्यामध्ये वाटण, धने पावडर, कढीपत्ता पावडर, हळद आणि चटणी घालून हलवावे त्यानंतर टोमॅटो घालावे.
- त्यानंतर भाजलेली भेंडी घालुन मिक्स करून घ्यावे व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे आणि त्यावरती झाकण ठेवून 5-7 मिनीट वाफवून घ्यावे.
- नंतर गॅस बंद करावा.
- भेंडी मसाला खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 250 ग्रॅम चिरलेली भेंडी (250 gram chopped lady finger)
- 1 बारीक चिरलेला टोमॅटो (1 chopped Tomato)
- 4 टेबलस्पून तेल (4 tbsp Oil)
- 1/2 चमचा हळद (1/2 tbsp Turmeric)
- 1 चमचा कढीपत्ता पाने वाळवून केलेली पावडर (1 tbsp Curry leaves powder )
- चवीनुसार मीठ (Salt to taste )
- 1 चमचा धने पावडर (1 tbsp Dhania powder )
- 2 चमचे चटणी (2 tbsp Chutney )
- 2 चमचे खोबरे +कढीपत्ता पाने +कोथिंबीर +लसूण चे वाटण (2 tbsp paste of Dry coconut+Curry leaves+Coriander+Garlic cloves)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News