5 January 2025 5:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

सुप्रिया'ज किचन - वांग्याचे भरीत

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  • 2 मोठी भरताची वांगी (2 big Brinjals specially bhartas)
  • 1बारीक चिरलेला कांदा (1 chopped Onion)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर ( chopped Coriander)
  • 1 चमचा तेल( 1 tbsp Oil)
  • 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट(2 tbsp roasted Peanut powder)
  • 2 चमचे चटणी (2 tbsp Chutney )
  • चवीनुसार मीठ ( Salt to taste )
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  1. सर्वात प्रथम वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी त्यानंतर त्या वांग्याना तेल लाऊन, सुरीने टोचे मारून घ्यावी व गॅस सुरू करून भाजण्यासाठी ठेवावीत.
  2. वांगी व्यवस्थित भाजल्यानंतर थोडीशी थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यावी व व्यवस्थित मिक्स करून घ्यावी.
  3. त्या मिश्रणामध्ये चिरलेला कांदा, चटणी, दाण्याचे कुट, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
  4. चमचमीत वांग्याचे भरीत खाण्यासाठी तयार आहे.

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x