पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम गाळणी मध्ये किसलेले आले घालून त्याचा सर्व रस ताकाच्या भांड्यामध्ये काढून घ्यावा.
- त्यानंतर त्यामधे चिरलेल्या मिरची चे तुकडे, जिरे पावडर, पिठीसाख, चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- त्यानंतर ते अर्धा तास फ्रिझमध्ये ठेऊन द्यावे.
- थंडगार मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 3 ग्लास ताक (3 glass Buttermilk)
- 1/4 चमचा जिरे पावडर (1/4 tbsp Jira powder )
- 1/4 चमचा पिठीसाखर (1/4 tbsp Sugar powder )
- 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची (1 chopped Green chilli)
- 1 छोटा किसलेला आल्याचा तुकडा (1 small piece grated Ginger)
- बारीक चिरलेली कोथिंबीर (chopped Coriander )
- चवीनुसार मीठ (Salt to taste)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम