पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम गॅस सुरू करून भांड्यामध्ये तूप घालून घ्यावे. त्यामध्ये किसलेले गाजर घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.
- छान मऊ झाल्यानंतर गरम केलेले दूध घालावे आणि मिक्स करून उकळून घ्यावे .त्यानंतर त्यामध्ये कस्टर्ड पाउडर घालून गाठी न होता मिक्स करून घ्यावे.
- वरील मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साखर घालावी आणि मिक्स करावे. वेलची पावडर, चारोळी आणि ड्राय फ्रूट घालून व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करावा.
- अशी ही गाजराची खीर खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 500 ml दूध (500 ml Milk)
- 250 ग्रॅम किसलेले गाजर (250 gram grated Carrot)
- ड्राय फ्रूट (Dry fruits)
- चारोळी (Charoli)
- 2 कप साखर (2 cup Sugar)
- 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp Cardamon powder )
- 2 चमचे कस्टर्ड पाउडर (2 tbsp Custard powder )
- 4 चमचे तूप (4 tbsp Ghee)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC