22 December 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

सुप्रिया'ज किचन - कोल्ड कॉफी

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम गॅस सुरू करून भांड्यामध्ये पाणी घालून घेणे व त्यामध्ये इंस्टेंट कॉफी घालून चमच्याने ढवळून त्याचे सिरप बनवून घेणे व गॅस बंद करून घेणे.
  2. सिरप थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध आणि सिरप, पिठीसाखर घालून मिक्सर मध्ये फिरवून घेणे व ते भांडे डीप फ्रीजर मध्ये थंड होण्यास 30-45 मिनिटे ठेऊन द्यावे.
  3. त्यानंतर चॉकलेट सिरप बनविण्यासाठी चॉकलेट पावडर मध्ये थोडे दुध घालुन घट्टसर मिक्स करून घेणे.
  4. त्यानंतर फ्रीझ मध्ये ठेवलेले भांडे काढून पुन्हा ते मिक्सर ला फिरवून घेणे.
  5. त्यानंतर एका ग्लास मध्ये पातळ मिश्रण घालून त्यावरती वरून चॉकलेट सिरप घालून घेणे.
  6. कोल्ड कॉफी पिण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 500ml दूध (500ml Milk)
  • 2 चमचे चॉकलेट पावडर (2 tbsp Chocolate powder )
  • 1/4 कप पाणी (1/4 cup Water)
  • 1 कप पिठीसाखर (1 cup Sugar Powder )
  • 4 चमचे इंस्टेंट कॉफी (4 tbsp instant Coffee powder)
  • 3-4 बर्फाचे तुकडे (3-4 Ice cubes)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x