पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून घ्याव्यात. त्यानंतर ते बटाटे दोन्ही साइड ने सुरीने कापून घ्यावे म्हणजे एकसारखे काप hotil त्यानंतर त्याचे उभे मोठे काप करून घ्यावे व नंतर पुन्हा काठीसारखे काप करून घेणे.
- आता गॅस सुरू करून भांड्या मध्ये पाणी उकळून घ्यावे त्यानंतर त्यामधे मीठ आणि बटाट्याचे काप घालून 2-3 मिनिट शिजू द्यावे.
- त्यानंतर गॅस बंद करून काप चाळणीमध्ये काढून घ्यावे म्हणजे सगळे पाणी वेगळे होऊन काप सुके होतील.
- आता गॅस सुरू करून गॅस कढई ठेऊन त्यामधे तळण्यासाठी तेल घालून घेणे. तेल छान गरम होऊ द्यावे, तेल गरम झालेनंतर त्यामधे बटाट्याचे काप घालून घेणे व ते लालसर रंगावर तळून घ्यावे.
- सगळे बटाट्याचे काप तळून झालेनंतर प्लेट मधे काढून घ्यावे व त्यावरती थोडा चाट मसाला घालून मिक्स करून घ्यावे व सॉस सोबत खावे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 3 मोठ्या आकाराचे बटाटे(3 big size Potato)
- चवीनुसार मीठ(Satl to taste)
- चाट मसाला(Chat masala)
- तळण्यासाठी तेल(Oil for fry)
- आवश्यकतेनुसार पाणी (Required water)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC