7 January 2025 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर खरेदीसाठी गर्दी, सुसाट वेगात कमाई, यापूर्वी 776% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

सुप्रिया'ज किचन - कैरीचे करम

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम कैरी स्वच्छ धुऊन, कोरडी करून घ्यावी त्यानंतर त्यातील कोय काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात.
  2. गॅस सुरू करून त्यावरती फोडणीसाठी भांडे ठेवावे त्यानंतर त्यामधे तेल घालून ते गरम करून घ्यावे.
  3. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करावा.
  4. त्या भांड्यामध्ये मोहरीची डाळ, लाल मिरची पावडर, साखर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि थोडेसे थंड झाल्यानंतर त्यामधे कैरीच्या फोडी घालुन मिक्स करून घेणे.
  5. झटपट होणारे कैरीचे करम खाण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 2 मोठ्या बारीक चिरलेली कच्ची कैर्‍या (2 big chopped Raw mango)
  • 2 चमचे फोडणीसाठी तेल(2 tbsp Oil)
  • 1 चमचा मोहरीची डाळ (1 tbsp Mustard Seeds)
  • 1 चमचा लाल मिरची पावडर (1 tbsp Red chilli powder )
  • 1/2 चमचा साखर (1/2 tbsp Sugar)
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x