पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम आंब्याच्या साली काढून त्याचे काप करून घ्यावे.
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दही, आंब्याचे काप, साखर आणि वेलची पावडर घालून फिरवून घ्यावे.
- त्यानंतर त्यामधे बर्फाचे तुकडे घालून पुन्हा मिक्सर ला फिरवून घ्यावे.
- त्यानंतर लस्सी ग्लास मध्ये ओतून घ्यावी.
- मँगो लस्सी पिण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- 2 आंबे (2 Mango)
- 1 वाटी दही (1 cup Curd)
- 3 मोठे चमचे साखर (3 tbsp Sugar)
- 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp Cardamon powder )
- 3-4 बर्फाचे तुकडे (3-4 Ice Cubes)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN