17 April 2025 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

सुप्रिया'ज किचन - मूग गुट्टा

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे व ते थंड पाण्यामध्ये 1-2 तास भिजत ठेवावे. त्यानंतर गॅस सुरू करून ते कुकर मध्ये शिजवून घ्यावे.
  2. मूग शिजल्यानंतर रविच्या सहाय्याने घोटून घ्यावे. एका कढई मध्ये 2 चमचे तेल घालून गरम होऊ द्यावे त्यानंतर त्यामधे मिरची आणि जिऱ्याचे वाटण घालावे.
  3. त्यानंतर त्यामधे ठेचलेला लसुण घालणे. त्यानंतर त्यामधे थोडीशी कोथिंबीर घालून, हळद आणि हिंग घालून छान परतून घेणे.
  4. त्या मिश्रणामध्ये घोटलेले मूग घालून मिक्स करून घेणे व लागेल तसे पाणी घालणे थोडेसे घट्टसर ठेवावे त्यानंतर त्यामधे थोडीशी चिंच आणि गूळ घालून घेणे व एकजीव करून घेणे.
  5. त्यानंतर त्यामधे चवीनुसार मीठ घालून त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर 5-7 मिनिट शिजू देणे. छान उकळी आलेनंतर गॅस बंद करावा.
  6. मूग गुट्टा खाण्यासाठी तयार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 1 वाटी शिजवलेले मूग(1 cup stemmed Mung)
  • 1/4 चमचा जिरे व 3-4 हिरव्या मिरची चे वाटण(1/4 tbsp cummin & 3-4 Green chilli mixture)
  • 6-7 लसुण पाकळ्या (6-7 Garlic cloves )
  • चिरलेली कोथिंबीर(Chopped Coriander)
  • गूळ(Jaggery)
  • चिंच(Tamarind )
  • 1/2 चमचा हळद(1/2 tbsp Turmeric)
  • चिमूटभर हिंग पावडर(Asafoetida powder)
  • चवीनुसार मीठ(Salt to taste)
  • 2 चमचे तेल(2 tbsp Oil)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या