2 January 2025 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

सुप्रिया'ज किचन - पालक भजी

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम गॅस सुरू करून पॅनमध्ये बेसन 3-4 मिनिट भाजून घ्यावे व थंड करून घ्यावे.
  2. पालक स्वच्छ धुऊन त्याचे सुरीने मोठे काप करून घ्यावे. त्यानंतर एका बाउल मध्ये चिरलेले पालक घालावे त्यानंतर त्यामधे तांदूळचे पीठ घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामधे ओवा क्रश करून घालावा व मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
  3. त्यानंतर त्यामधे भाजलेले बेसन घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
  4. एका कढई मध्ये तळण्यासाठी तेल घालून गरम करण्यास ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर भजी चे पीठ सोडावे व नीट तळून घ्यावेत.
  5. त्याच मिश्रणामध्ये तिळ आणि लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यावे व ते गरम तेलामध्ये सोडून घ्यावे. नंतर सगळे भजी नीट तळून घ्यावे व प्लेट मध्ये काढून घ्यावे
  6. गरमा-गरम पालक भजी खाण्यासाठी तयार आहेत.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 15-20 पालकाची पाने (15-20 Palak leaves )
  • 1 वाटी बेसन (1 cup Besan)
  • 1 चमचा तांदूळचे पीठ (1 cup Rice powder )
  • 1/4 चमचा मिरे पावडर (1/4 tbsp black pepper powder )
  • 1/2 चमचा लाल मिरची पावडर (1/2 tbsp Red chill powder )
  • 1/4 चमचा ओवा (1/4 tbsp Celery seed)
  • 1 चमचा तीळ (1 tbsp Seasom seeds)
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)
  • आवश्यकतेनुसार पाणी (Required Water)
  • तळण्यासाठी तेल (Oil for fry)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x