20 April 2025 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सुप्रिया'ज किचन - पावभाजी

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम 2 कुकर ची भांडी घ्यावी त्यातील एका कूकरच्या भांड्यामध्ये बटाटे आणि पाणी व दुसर्‍या भांड्यामध्ये बारीक चिरलेला फ्लॉवर, सिमला मिरची आणि हिरवे वाटाणे घालून स्वच्छ धुवून घ्यावेत त्यानंतर कुकर मध्ये पाणी घालून त्यामधे कुकरची भांडी घालून गॅस सुरू करून 4-5 शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.
  2. त्यानंतर त्यामधे बटाट्याची साली काढून किसून घ्यावे व शिजवलेले सगळे पदार्थ एकत्र करून मिक्स घ्यावे. त्यानंतर ते स्मॅश करून घ्यावे.
  3. पावभाजी मसाला बनविण्यासाठी गॅस सुरू करून भांड्यामध्ये 4-5 चमचे तेल घालून गरम करून घ्यावे त्यानंतर त्यामधे बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा.
  4. त्यानंतर त्यामधे बारीक चिरलेले टोमॅटो घालून परतून घ्यावे त्यानंतर त्यामधे आले लसुण पेस्ट, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, चटणी, साखर आणि थोडे बटर घालून मिक्स करावे.
  5. त्यानंतर त्यामधे घोटलेले मिश्रण घालून मिक्स करावे व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामधे बटर घालून झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्यावे व गॅस बंद करावा.
  6. पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. त्यासोबत भाजून घेतलेले लादी पाव, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू सोबत सर्व्ह करावी.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 4 मध्यम आकाराचे बटाटे (4 medium size Potato)
  • 1 मोठी वाटी बारीक चिरलेले फ्लॉवर (1 big cup chopped Cauliflower )
  • 4 बारीक चिरलेल्या शिमला मिरची (4 chopped Capsicum )
  • 2 बारीक चिरलेले टोमॅटो (2 chopped Tomato)
  • 1 चमचा आले लसुण पेस्ट (1 tbsp Ginger-Garlic paste )
  • 2 मोठे बारीक चिरलेले कांदे (2 chopped Onions)
  • 1 वाटी हिरवे वाटाणे (1 cup Green peas)
  • बटर (Butter)
  • 1/2 चमचा साखर (1/2 tbsp Sugar)
  • 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर (1 tbsp Red chilli powder )
  • 1 मोठा चमचा पाव भाजी मसाला (1 tbsp Pavbhaji masala)
  • 1 चमचा चटणी (1 tbsp Chutney)
  • चवीनुसार मीठ ( Salt to taste )
  • आवश्यकतेनुसार पाणी ( Required Water )
  • 4-5 चमचे तेल (4-5 tbsp Oil)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या