16 April 2025 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - तांदळाचे घावणे

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. १ कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत आणि ५ तास भिजण्यासाठी झाकून ठेवाव
  2. ५ तास तांदूळ भिजल्यावर तांदूळ एका मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.
  3. घावने बनवण्यासाठी तांदळाच पातळ मिश्रण तयार करावे आणि नंतर त्यात चवीनुसार मीठ घालावे
  4. सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करावे
  5. तवा गरम होण्यासाठी ठेवावा मग तवा गरम झाल्यावर त्यावर तेल घालायचं आहे
  6. तेल संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यावे आणि नंतर त्यावर तांदळाचे पीठ चमच्याने ढवळून घ्यावे तसेच नंतर तव्यावर पसरवून घ्यावे
  7. एका बाजूने छान भाजल्यावर घावन दुसऱ्या बाजूने पलटी करावं
  8. दोन्ही बाजूने छान भाजल्यावर घावन काढून घ्यावे
  9. आपण घावने कुठल्याही चटणी सोबत किंवा भाजी सोबत खाऊं शकतो
  10. खायला अतीशय चविष्ट लागतात घावने आणि घावणे हा मालवणी लोकांचा अतीशय आवडीचा पदार्थ आहे

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • १ कप तांदूळ ( 1 cup Rice )
  • मीठ चवीनुसार ( Salt to taste )
  • तेल ( Oil )

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या