पाककृती - (Procedure)
- कच्च केळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यावेत, नंतर त्याचा पुढचा व मागचा भाग कट करून घ्यावा
- कच्च्या केळाचं वरचं साल खुप जाड असते त्यामुळे त्याच अर्ध साल साळून घ्यावं, पुर्ण साल साळायच नाही आणि नंतर त्याचे किसणीने उभे पातळ काप करून घ्यावे
- काप केल्यावर लगेच तळावे नाहीतरी पाण्यात ठेवावे म्हणजे ते काळे पडणार नाहीत
- भजी काढण्यासाठी पीठाचे मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यात एक वाटी भगरंच पीठ, एक चमचा साबूदाणा पीठ, लाल तिखट, सोडा, चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे आणि नंतर पाणी घालून भजी काढण्यासाठी जसं मिश्रण बनवतात त्याप्रमाणे पीठ तयार करावे
- एका कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवावे
- तेल गरम झाल्यावर पीठाच्या मिश्रणात केळाचे काप पुर्ण बुडवून घ्यावे नंतर तेलात सोडावे
- दोन्ही बाजूंनी लालसर – कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यावेत
- तळल्यावर भजी तेलातून काढून घ्यावे आणि नंतर गॅस बंद करावा
- उपवासाची कच्च्या केळाची भजी खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- १ कच्च केळ ( 1 Row Banana )
- १ वाटी भगरंच पीठ ( 1 Cup Varai flour )
- १ चमचा साबूदाणा पीठ ( 1 tsp Sago flour )
- १ चमचा लाल तिखट ( 1 tsp Red chilly powder )
- १/४ चमचा सोडा ( 1/4 tsp Baking Soda )
- मीठ चवीनुसार ( Salt to taste )
- तळण्यासाठी तेल ( Cooking Oil for frying )
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC