पाककृती - (Procedure)
- घरगुती मोड आलेली मटकी बनवण्यासाठी सकाळी मठ पाण्यात भिजत घालावे
- मठ संध्याकाळ पर्यंत भिजतात
- मठ भिजल्यावर त्यातिल सर्व पाणी काढून टाकावे आणि मग मठ एका काॅटनच्या कापडात बांधून ठेवावे जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत छान मोड येतात
- मटकीची उसळ बनवण्यासाठी एका कढईत ३ – ४ चमचे तेल गरम करून घ्यावे त्यानंतर त्यात मोहरी घालावी
- मोहरी तडतडली की जिरं घालावं, नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतावे
- कडीपत्ता घालावा मग बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावा आणि त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित शिजेपर्यंत परतावे
- नंतर त्यात मसाले, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर सर्व मसाले घालावे आणि २ मिनिटे परतावे
- त्यानंतर त्यात मोड आलेली मटकी घालावी व व्यवस्थित परतून घ्यावी
- नंतर त्यात मटकी शिजण्यासाठी १/२ ग्लास पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून १० मिनिटे झाकन ठेऊन मटकी शिजवून घ्यावी
- मटकी शिजल्यावर वरून पुन्हा बारीक चिरलेला टोमॅटो व कोथिंबीर घालून मिक्स करावे
- मोड आलेली मटकीची उसळ/ भाजी खाण्यासाठी तयार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

साहित्य - (Ingredients)
- १ कप मोड आलेली मटकी ( 1 Cup sprouted Matki / Moth beans )
- १ बारीक चिरलेला टोमॅटो ( 1 Chopped Tomato)
- १ बारीक चिरलेला कांदा ( 1 Chopped Onion )
- बारीक चिरलेली कोथिंबीर ( Coriander leaves)
- १/२ चमचा मोहरी ( 1/2 tsp Mustard seeds )
- १/२ चमचा जिरे ( 1/2 tsp Cumin seeds )
- १ चमचा गरम मसाला ( 1 tsp Garam Masala )
- १ चमचा लाल तिखट ( 1 tsp Red chilly powder )
- १/२ चमचा हळद ( 1/2 tsp Turmeric powder )
- २ चमचे धने पूड ( 2 tsp Coriander powder )
- १ चमचा आलं-लसुण पेस्ट ( 1 tsp Ginger-Garlic past )
- मीठ चवीनुसार ( Salt to taste )
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC