पाककृती - (Procedure)
- पिज्जा ची कणिक मळून घेण्यासाठी एका मोठ्या भांड्यात एक कप मैदा घ्यायचा आहे
- त्यात दोन चमचे दही, दोन चमचे तेल, पाव चमचा सोडा, चवीनुसार मीठ घालावे
- आता सर्व सामग्री हाताने नीट मिक्स करून घ्यावी आणि त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याची कणिक मळून घ्यावी
- मग ती कणिक आर्धा तास भिजण्यासाठी झाकून ठेवावे
- कणिक भिजल्यावर व्यवस्थित मळून घ्यावी नंतर पिज्जा बेस बनविण्यासाठी त्या कणकेचा एक गोळा तोडून घ्यावा आणि त्याची एक जाड पोळी लाटावी
- पोळी वर चमचा ने होल पाडावे मग त्यावर पिज्जा सॉस लावून घ्यावा त्यावर चीज किसून घ्यावे त्यानंतर त्यावर ढोबळी मिर्ची कापून ती घालावी, मक्याचे दाणे घालून नंतर चीली फ्लेक्स आणि ओरीगॅनो घालावे वरून पुन्हा चीज किसून घालावे
- पिज्जा भाजण्यासाठी कढईत साजूक तूप घालावे मग त्यावर पिज्जा बेस ठेवावा, पाच मिनिटे कमी गॅसवर झाकण ठेवून भाजुन घ्यावा
- पिज्जा खाण्यासाठी तयार
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- कणिक – For Dough
- १ कप मैदा (1 cup Maida)
- २ चमचे दही (2 tsp Curd)
- २ चमचे तेल (2 tsp Oil)
- १/४ चमचा सोडा (1/4 tsp Soda)
- मीठ चवीनुसार (Salt to taste)
पिझ्झा – For Pizza
- २०० ग्राम चीज (200 gm Cheese)
- ढोबळी मिरची (Green Capsicum)
- मक्याचे दाणे (Sweet Corn)
- चीली फ्लेक्स (Chilly flakes)
- ओरीगॅनो (Oregano)
- पिज्जा सॉस (Pizza sauce)
- साजुक तूप (Ghee)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम