पाककृती - (Procedure)
- सर्वप्रथम २० – २५ खजूर, १ – १/४ कप दुधात ४ – ५ तास भिजत ठेवा
- नंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, परंतु वाटतांना पाणी अजिबात घालायचे नाही
- मग एक वेगळ्या बाउल मध्ये गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा गाळून घायचे आहे , जेणेकरून त्यात काहीच गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ हलके होते
- मग त्यात १ चमचा पीठ काढून घ्यायचे आहे आणि त्यात सुखे मेवे जे आपण घेतले आहे त्यात टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे. असे केल्याने ते सुखे मेवे खाली बसत नाहीत
- मग आपल्या खजूर पेस्ट मध्ये तेल आणि व्हॅनिला टाकून छान मिक्स करून घ्या
- त्या नंतर बेकिंगचं भांडं तयार करून घ्या आणि ओव्हन १८० डिग्री ला प्रीहीट करून घ्यायचे आहे
- मग पिठात ती खजूर ची पेस्ट टाकून छान एकजीव करून घ्यायचे आहे
- मग त्याला १८० डिग्री वर ३५ – ४० मिनिटे बेक करून घ्यायचे आहे
- बेक झाल्यानंतर त्याला थंड थोडा वेळ थंड होऊ द्या
- आता आपला छान असा केक तयार आहे आणि आता तुम्ही हा केक एन्जॉय करू शकता
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- २० – २५ खजूर
- १ – १/४ कप दूध
- १ कप गव्हाचे पीठ
- १/३ कप बदाम,काजू पिस्ता आणि अखरोट चे काप
- १/२ कप तेल
- 1 चमचा व्हॅनिला
- १/२ चमचा बेकिंग सोडा
- १/२ चमचा बेकिंग पावडर
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम