27 January 2025 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER
x

टेक अ बाईट किचन - उपवासाची इडली / Farali Idli

Chef - Monal Kadoo

पाककृती - (Procedure)

  1. सर्वप्रथम वरई आणि साबुदाणा पीठ एका बाउल मध्ये छान मिक्स करून घ्या
  2. आता त्यात दही आणि मीठ टाकून छान एकजीव होत पर्यंत मिक्स करा
  3. आणि इडलीच्या पिठाचे जसे मिश्रण असते तसेच मिश्रण करून घ्या
  4. या मिश्रणाला १/२ तास बाजूला ठेवा
  5. अर्ध्या तासाने त्यात २ चमचे(tbsp) पाणी घाला आणि त्यात अर्धा चमचा( १/२ tsp) इनो टाका आणि छान मिक्स करून घ्या
  6. मग इडली स्टॅन्ड मध्ये ठेऊन छान १५ मिनिटे शिजवून घ्या
  7. १५ मिनिटाने इडली छान शिजून फुगलेली असेल
  8. थंड झाल्यावर इडली पात्रातून काढून घ्या आणि नारळाच्या चटणी सोबत सेवन करा
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • वरई तांदूळ पीठ – १ कप
  • साबुदाणा पीठ – ३ tbsp
  • दही – १/२ कप
  • इनो – १/२ tsp
  • मीठ चवीनुसार

Take A Bite Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x