पाककृती - (Procedure)
- सर्वप्रथम वरई, राजगिरा आणि सिंघड्या चे पीठ छान बारीक चाळणीतून गाळून घ्यावे
- मग चवीनुसार मीठ घालावे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यावे
- पीठ ५-६ मिनिटे छान मळून घ्या जेणे करून मग लाटतांना पोळ्या तुटणार नाहीत
- मग पीठ झाकून १० मिनिटे बाजूला ठेऊन द्या
- नंतर १ छोटा हुंडा घेऊन छान पोळी लाटून घ्या, पोळी लाटण्या करिता तेच पीठ वापरायचा आहे
- मग पोळी छान तव्यावर शेकून घ्या
- मस्त फुलून येते हि पोळी
- अश्या प्रकारे सर्व पोळ्या लाटून घ्या आणि बटाट्याची रस्सा भाजी किंवा आमटी बरोबर सेवन करा
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- राजगिरा पीठ – ३/४ कप
- वरई चे पीठ – १/४ कप
- सिंघड्या चे पीठ – २ चमचे tbsp
- मीठ चवीनुसार
- तूपपाणी (पीठ मळायला )
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC