पाककृती - (Procedure)
- सर्वप्रथम मावा तयार करून घेऊ, त्या साठी दूध आणि तूप एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे.
- उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे.
- ७ – ८ मिनिटे हे लो फ्लेम वर हलवत हलवत शिजवून घ्यायचे आहे.
- ६ – ७ मिनिटं नंतर ते छान एकत्रित येत, आणि मावा तयार होतो.
- मग आपण साखर आणि पाणी मिक्स करून त्याची चाशनी तयार करून घेऊ, २-३ मिनिटे उकळून घ्यायचे आहे.
- पनीर/छेना मध्ये रंग टाकून छान एकजीव करून घेऊ.
- नंतर त्या पासुन छोटे बॉल्स तयार करायचे आहेत आणि सर्व बॉल्स चाशनी मध्ये छान २० – २२ मिनिटे मध्यम फ्लेम वर शिजवून घ्यायचे आहेत.
- शिजले कि ते आकारात डबल होतात आणि मग ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे.
- आता मोदक मोल्ड मध्ये जरासे तूप लावायचे आहे आणि त्यावर नारळाचा किस भुरभुरयाचा, आणि मग छान दाबत दाबत मावा भरून घ्यायचा.
- आता मध्य भागी हे खीरकदम स्टफ करून परत त्याला मावा टाकून सील करून घ्यायचा.
- अश्या प्रमाणे मोदक तयार करून घ्यायचे. मोठे ४ – ५ मोदक तयार होतात आणि लहान १० – १२
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
खवा:-
- मिल्क पावडर / दूध पावडर – 1 cup (Milk Powder)
- दूध – 1/2 cup (Milk)
- तूप – 2 Tbsp (Ghee)
चाशनी :-
- साखर – 1 Cup (Sugar)
- पाणी – 2 Cups (Water)
पनीर/छेना बॉल्स / खीरकदम:-
- पनीर/छेना – 1/2 cup (Paneer)
- चिमूट भर खाण्याचा पिवळा रंग (Yellow Food Color)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम