पाककृती - (Procedure)
- सर्वप्रथम आपण दूध तापून घेणार आहोत.
- त्या नंतर दूध उकळण्यास त्यात लिंबाचा रस घालून छेना तयार करून घेऊ.
- त्याला एका कपड्यावर काढून त्यावर थंड पाणी टाकायचा आहे, जेणे करून लिंबाची काही टेस्ट त्यात राहणार नाही.
- मग त्याला १/२ तास पाणी झरू द्यायला बाजूला ठेवयचे आहे.
- त्यानंतर चॉकलेट सॉस साठी लागणारे सर्व साहित्य वरील सांगितल्या प्रमाणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि १५ – २० मिनिटे फ्रीझ मध्ये ठेवयचा आहे.
- त्या नंतर आपण संदेश बनवूया, त्यासाठी छेना, कोकाआ पावडर आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि मग त्याला लो फ्लेम वर ५ मिनिटे शिजवून घेऊ
त्या नंतर त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. - आता मोदक मोल्ड वर छान तूप लावून त्यात संदेशचे मिश्रण टाकायचे आहे आणि मध्यभागी चॉकोलेट सॉस २-३ चमचे टाकायचे आहे.
- आणि परत मोदक खालून संदेश नि सील करून द्यायचा.
- वरील प्रमाणे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आणि आता संदेश चोको लावा मोदक तयार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

साहित्य - (Ingredients)
चॉकोलेट संदेश:
- कोकाआ पावडर – १ tbsp ( Cocoa Powder )
- साखर – 1/4 cup (Sugar)
- लिंबा चा रस – 2 tbsp (Lemon Juice)
- दूध – 4 cups (Milk)
- मोदक मोल्ड (Modak Die)
चॉकोलेट सॉस (Chocolate Sauce):
- कोकाआ पावडर – 1/4 cup ( Cocoa Powder )
- दूध – 2 tbsp (Milk)
- फ्रेश क्रीम / साय – 1 tbsp (Fresh Milk Cream)
- वनीला एक्सट्रॅक्ट – 1 tsp (Vanilla Extract)
- बटर – 3 tbsp (Butter)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC