Relationship | संशयी नवऱ्याला कसं हाताळाल? | 'या' ट्रिकने डोक्याचा ताप कमी होईल

मुंबई, २९ जुलै | बायकोने इतर पुरुषांचं कौतुक केलं तर मनात ‘जेलसी’ निर्माण होणं शक्य आहे. एकदा असुया मनात शिरली की मनातले विचार अकारण किती पराकोटीला जाऊ शकतात. पती पत्नीच्या नात्यांमध्ये निरर्थक ‘संशयकल्लोळ’चा प्रयोग ताबडतोब बंद करणं गरजेचं आहे. क्षुल्लक बाबींमुळे तुमच्या चांगल्या सुखी संसाराची राखरांगोळी होण्याची शक्यता आहे. ‘पुरावा’ शोधण्याच्या हव्यासापोटी ‘डीटेक्टिव्ह’च्या भूमिकेत जाण्याची अजिबात गरज नाही.
रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही जर तुमच्या पार्टनरच्या बोलण्याचा मान ठेवत असाल किंवा त्याचं ऐकत असाल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा पार्टनर तुम्हाला जास्त फोर्स करत असेल तर इरिटेट होऊ शकतं. जास्त प्रश्न विचारणं आणि संशय घेण्याच्या सवयीमुळे तुम्हाला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो.
कोणत्याही नात्यात फ्री स्पेस आणि फ्रीडम या दोन गोष्टींना खूप महत्व असतं. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहात तो व्यक्ती जर जास्त त्रास देत असेल किंवा संशय घेत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पार्टनरला बरोबर हॅण्डल करू शकता.
समजावून सांगा:
फोनवर बिझी असताना संशय घेणे, ठरलेल्या वेळापेक्षा अधिक वेळ ऑनलाईन असल्यास राग व्यक्त करणे, मग तू इतका वेळ कोणाशी बोलत होतीस, आजकाल तुझा कॉल खूप बिझी असतो. अशा पद्धतीने पार्टनर ऐकवत असतो. पण अनेकदा तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर पार्टनर शारीरिक आणि मानसिररित्या डिस्टर्ब असतो. म्हणून असं वागतो. अशावेळी उपाय म्हणून पार्टनरला विश्वासात घेऊन समजावून सांगा.
पर्सनल स्पेस मागा:
जर पार्टनरच्या संशयी स्वभावाचं तुमच्यावर ओझं झालं असेल तर तुम्हाला तुमची स्पेस हवी असल्याचं पार्टनरशी स्पष्ट बोला. दोघांचीही वेगवेगळं अशी लाईफ आहे. त्यामुळे गुंतून राहण्यापेक्षा तुम्हाला स्पेस हवी असल्याचं पार्टनरसमोर स्पष्ट करा.
आपल्या निवडीचे महत्व:
काही पार्टनर इतके डॉमिनेटिंग असतात की ते प्रत्येक गोष्टीत स्वतःचा निर्णय कसा बरोबर आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करतात. फिरण्याची गोष्ट असू दे किंवा हॉटेलमध्ये जाण्याची, ड्रेसिंग स्टाईलची. या सगळ्यात स्वतः कसं बरोबर आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. अनेक मुलींचे पार्टनर हे कपडे नको घालूस, या ठिकाणी नको जाऊस, असं वारंवार सांगून पार्टनरला इरिटेट करतात. तुमच्याबाबतीत सुद्धा असं होत असेल तर पार्टनरचं काहीही ऐकण्याआधी स्वतःची चॉईस काय आहे. त्याकडे लक्ष द्या.
काऊंसिलिंगची मदत घ्या:
अनेकदा लग्न झाल्यानंतर डॉमिनेटींग पार्टनर दिसून येतात. त्यामुळे चिडचिड होणं, राग येणं हे प्रकार जास्त दिसून येतात. अशावेळी एखादं काऊंसलिंग सेशन जर तुम्ही अटेंड केलं तर नात्यातील दुरावा आणि भांडण संपून तुमचा पार्टनर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेईल.
लिमिट क्रॉस झाल्यावर काय कराल:
जर पार्टनरच्या संशयी आणि डॉमिनेटींग स्वभावामुळे तुम्हाला मानसिकरित्या त्रास होत असेल तर तुम्ही नातं तोडलेलंच बरं. त्यानंतर तुम्ही तुमचे पार्टनर मित्र, आणि आई-वडील यांची मदत घेऊन पार्टनरला समजवण्याचा प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर कायद्याची मदत सुद्धा घेऊ शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to handle doubting husband in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL