महत्वाच्या बातम्या
-
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर श्रीमंत करतोय, 1 महिन्यात दिला 118% परतावा, फायदा घ्या
Lotus Chocolate Share Price | लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीचे शेअर्स सलग 12 दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. जून 2024 तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4700 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक! 5G कंपनीचा स्वस्त शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19,389.52 कोटी रुपये आहे. बुधवारी एचएफसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 134.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच या कंपनीने इलेक्ट्रॉनिक फ्यूज, थर्मल साईट्ससाठी टी कोर, लाइट मशीन गन आणि असॉल्ट रायफल्ससाठी थर्मल वेपन साइट्स, विविध रेंज आणि ॲप्लिकेशन्ससाठी ग्राउंड सर्व्हिलन्स रडार यासह विविध अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान स्वदेशी डिझाइन विकसित केले आहेत. ( एचएफसीएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा स्टॉक Hold करण्याचा सल्ला
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 328.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी जिओ फायनान्शिअल स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात चांगला वाढू शकतो. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | संधी सोडू नका! रिलायन्स इन्फ्रा शेअरची जोरदार खरेदी सुरु, यापूर्वी दिला 2100% परतावा
Reliance Infra Share Price | अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. सलग काही दिवसांच्या घसरणीनंतर या कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त पुनरागमन केले आहे. आज या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा 200 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मंगळवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 205.70 रुपये किमतीवर पोहचले होते. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुप कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 2 महिन्यात 200% कमाई, संधी सोडू नका
Lotus Chocolate Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. मंगळवारी लोटस चॉकलेट स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 1086.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स शेअर रॉकेट स्पीडने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स 3,217.60 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 5 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
DEN Share Price | रिलायन्स ग्रुपचा अत्यंत स्वस्त शेअर खरेदीला झुंबड, मालामाल करणार हा शेअर
DEN Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे स्वस्त शेअर्स असलेल्या कंपन्यांची लांबलचक यादी आहे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 29.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
HFCL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील ही अस्थिरता अल्पकालीन आहे. निराशाजनक बजेटमुळे शेअर बाजाराने नाराजी व्यक्त केली, परिमाणस्वरूप शेअर बाजार गडगडला. मात्र पुढील काही दिवसात शेअर बाजार पुन्हा तेजीत येईल. या संधीचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 30 रुपयाचा रिलायन्स पॉवर स्टॉक 'पॉवर' दाखवणार, खरेदीला गर्दी, पुन्हा मालामाल करणार
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 28.26 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीवर पोहोचली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर नवीन रॅलीसाठी सज्ज, फायद्याची बातमी आली, तेजीचे संकेत
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज या मुकेश अंबानी यांच्या फ्लॅगशिप कंपनीसाठी अमेरिकेतून एक सकारात्मक बातमी आली आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1 टक्के वाढीसह 3005 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र रिलायन्स स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक एका नवीन रॅलीसाठी सज्ज झाला आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बजेटच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या दबावात आले आहेत. सोमवारी हा स्टॉक 3 टक्क्यांच्या घसरणीसह 3019 रुपये किमतीवर आला होता. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीची जून तिमाहीची कामगिरी स्टॉक घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी रिलायन्स स्टॉक बीएसई इंडेक्सवर 1.33 टक्के घसरणीसह 3128.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखरे या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव आणखी वाढला होता. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा