5 November 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

महाशिवरात्री | शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्री' असे म्हणतात

Maha Shivratri 2021, celebration in Indian, Shankar Parvati

मुंबई, ११ मार्च: महादेव अर्थात शंकर भगवान रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात . शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला ‘महाशिवरात्री’ (Maha Shivratri) असे म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. यंदा ही महाशिवरात्र 11 मार्च रोजी आली आहे. या दिवशी शंकराची पूजा करून, बेल अर्पण करुन आणि दुधाचा अभिषेक करुन त्याची पूजा करतात. यंदाही महाशिवरात्रीसाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. (Maha Shivratri 2021 celebration in Indian)

परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वांना एकत्र जमून हा सण साजरा करण्यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे हताश न होता आपण समाज माध्यमांच्या माध्यमातून एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.

अशा वेळी जर या दिवशी विधिवत पूजा केली गेली तर, महादेव खूप आनंदी होतात आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. जर, तुम्हीही या दिवशी महादेव-पार्वतीसाठी उपवास ठेवला असेल, तर त्यांच्या पूजेच्या वेळी इथे नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून, महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतील.

 

News English Summary: Mahadev i.e. Lord Shankar takes a night rest. The period of Shiva’s rest is called ‘Maha Shivratri’. Magh Krishna Chaturdashi is celebrated as Mahashivaratra. This year Mahashivaratra has come on 11th March. On this day, they worship Lord Shiva by offering bells and anointing him with milk. Even this year, there is huge enthusiasm among Shiva devotees for Mahashivaratri.

News English Title: Maha Shivratri 2021 celebration in Indian news updates.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x