Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja | नवरात्रीचा दिवस तिसरा | या देवीची करा पूजा आणि कपड्यांचा रंग हा परिधान करा
मुंबई, 0९ ऑक्टोबर | 7 ऑक्टोबर दिवशी अश्विन सुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची तिसरी माळ म्हणजेच तिसरी दिवस (Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja) आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, नव दुर्गा मध्ये चंद्रघंटा तिसरी दुर्गा मानली जाते.
Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja. On the third day of Navratri, the third form of mother, Mother Chandraghanta is worshipped. Navratri is celebrated with great pomp in Hinduism. Navratri festival is considered very auspicious and holy. Different forms of Maa Durga are worshiped for nine days in Navratri :
या देवीचे वाहन सिंह आहे आणि या देवीला 10 हात असून तिच्या हातात कमळ आणि कमंडल शिवाय वेगवेगळी शस्त्रे आहेत, ती आसुरी शक्तींपासून संरक्षण करतात.
पांढऱ्या फुलांचा हार चंद्रघंटा देवीच्या गळ्यात सुशोभितपणे दिसतो. चंद्रघंटा देवीची भाव मुद्रा म्हणजे युद्धासाठी नेहमी सज्ज असणे. जुलमी राक्षस त्यांच्या घंटा सारख्या भयंकर आवाजाने नेहमी हादरतात. दुर्जनांचा नाश करण्यासाठी सदैव सज्ज असूनही, चंद्रघंटा देवीचे रूप अत्यंत सौम्यता आणि शांततेने भरल्यासारखे भासते.
हे सुद्धा वाचा – MobiKwik IPO | मोबिक्विकच्या IPO’ला सेबीकडून मंजुरी | गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja you will worship.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON