21 January 2025 11:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO
x

Navratri 2021 Day 9 Siddhidatri Puja | नवमीच्या दिवशी या देवीची पूजा करा आणि या रंगाचे कपडे परिधान करा

Navratri 2021 Day 9 Siddhidatri Puja

मुंबई, १४ ऑक्टोबर | नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा केली (Navratri 2021 Day 9 Siddhidatri Puja) जाते. यंदा तिथी वाढल्यामुळे नवरात्री 8 दिवसांची आली आहे त्यामुळे 14 ऑक्टोबर, गुरुवारी नवमी असेल. नवमीच्या दिवशी देवीच्या पूजेबरोबरच कन्या पूजन देखील केले जाते. असे म्हटले जाते की, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, जो साधक पूर्ण भक्ती भावाने देवीची पूजा करतो तो सिद्धी प्राप्त करतो.

Navratri 2021 Day 9 Siddhidatri Puja. On the Navami Tithi, the Siddhidatri form of Maa Durga is worshipped She is the manifestation of the formless Adishakti, who is worshipped by Lord Shiva himself She is hailed as Siddhidatri because she blesses those who seek spiritual realization :

देवी सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहे आणि तिच्या हातात कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे. सिद्धिदात्री हे सरस्वती देवीचे रूप आहे, जे आपल्या भक्तांना ज्ञानाने आणि मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करते.नवमीच्या दिवशी मोरपंखी कलरचे कपडे परिधान करावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Navratri 2021 Day 9 Siddhidatri Puja form of Maa Durga is worshipped.

हॅशटॅग्स

#navratri 2021(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x