या 5 राशी | शनिदेवाने केला साडेसातीचा अंत | मिळणार शुभ परिणाम
मुंबई, २७ सप्टेंबर : अनेक राशीसाठी आता पर्यंत 2020 वर्ष फारसे चांगले गेले नाही. परंतु शनिदेवाच्या कृपेमुळे आता 5 राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी उद्योगात यश मिळणार आहे.
आपण ठरवलेल्या आणि विचार केलेल्या योजना प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात करणार आहेत. ज्यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल. भविष्यात या सर्व योजना आपल्यासाठी लाभदायक राहणार आहेत.
मुख्य म्हणजे आपल्या उत्पन्नाच्या स्तोत्रात वाढ होईल ज्यामुळे आपले एकूण उत्पन्न वाढेल. आपले मन धार्मिक कार्यामध्ये जास्त रमेल. सामाजिक क्षेत्रा मध्ये आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल.
आपल्या जीवनातील अनेक अडचणी शनिदेवाची कृपा झाल्यामुळे दूर होतील. आपल्याला परीक्षा किंवा स्पर्धा या मध्ये उत्तम यश प्राप्ती होऊ शकते. आपल्या मनावर ताबा ठेवून आपण अनेक समस्यांवर समाधान शोधू शकता.
आपल्या कुटुंबा विषयी एखाद्या चांगल्या बातमीसाठी तयार राहा. आपल्या आक्रमक आणि भांडकुदळ स्वभावाला आळा घाला. अन्यथा नात्यामध्ये कडवटपणा येण्याची शक्यता आहे.
आपल्या प्रगतीसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. बिजनेस मध्ये आपल्याला लाभ मिळवण्यासाठी अनेक संधी समोर येतील. आपण घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय आपल्या फायद्याचे थरातील.
नोकरी मध्ये कधीही आपल्याला प्रमोशनची संधी मिळू शकते. आपल्या कामाचा उरक आणि प्रामाणिकपणा पाहून वरिष्ठ आपल्यावर खुश राहतील. यामुळे आपल्यावर एखादी महत्वाची जबाबदारी येऊ शकते. या संधीचा तुम्हाला लाभ होईल.
बेरोजगार लोक जे नोकरी धंद्याच्या शोधात आहेत त्यांना नोकरी रोजगार प्राप्त होईल. मनाप्रमाणे रोजगार प्राप्त झाल्याने आपण उत्साही राहाल. पैश्यांची समस्या दूर झाल्याने आपल्याला मनावरील ताण हलका झाल्याचे जाणवेल.
मेष, सिंह, मिथुन, वृश्चिक आणि मीन या राशीवर शनी देवाची मोठी कृपा पाहण्यास मिळणार आहे ज्यामुळे या राशीच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील आणि आयुष्य सुरळीत सुरु होईल.
महत्वाची टीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.
News English Summary: Are your efforts not fully converted into the complete results? or Are they getting useless suddenly? Do you often feel like your plans are getting late or delayed all the time? You may have these kind of questions into your mind. However, you are still left with empty hands without any specific reason. Why on earth are you facing such issues suddenly? In Astrology, the reason has been described by the ancient sages. Our Rishis had introduced the word “Sade Sati”. It is the duration of 7.5 years, which one has to bear. The phase starts when saturn transits in the twelfth, first and second houses from Natal Moon.
News English Title: Shanidev Sade Sati will over this Zodiac Rashi Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO