Religious Adhyatma | आज अंगारकी संकष्टी चतुर्थी | गणेशाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा
मुंबई, ०२ मार्च: आज म्हणजे 2 मार्च फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. दोन्ही चतुर्थी गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
दरम्यान आज या वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी त्यामुळे गणेशभक्तांमध्येही विशेष उत्साह आहे. गणेशाच्या दर्शनासाठी लाखो भाविक मंदिराबाहेर रांगा लावून गणपती चरणी डोकं ठेवण्यासाठी येतात. मात्र यंदा कोरोनाच्या प्रार्दुभाव मंदिरावर काही निर्बंध लादले आहेत. यामुळे मुंबईतील जगप्रसिद्ध अशा प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचे ऑफलाईन दर्शन बंद ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे अंगारकी चतुर्थी दिवशी सिद्धीविनायकाचे दर्शन न घेता आल्याने भाविक मंदिराबाहेर उभे राहून सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी आलेले चित्र पाहायला मिळाले.
या दिवशी गणपतीच्या द्विजप्रिय स्वरुपाची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, विघ्नहर्ता द्विजप्रिया गणेशाला चार डोके आणि चार हात आहेत. त्यांची उपासना आणि उपवास केल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात.
News English Summary: Today is Sankashti Chaturthi in the month of Falgun. When Chaturthi falls on a Tuesday, it is known as Angarki Chaturthi. Hence it is called Angarki Sankashti Chaturthi. If Ganesha is worshiped on this day, all desires are fulfilled. There are two quarters each month. Both Chaturthi are dedicated to Ganesha. The Chaturthi that falls on Shukla Paksha is called Vinayak Chaturthi and the Chaturthi of Krishna Paksha is called Sankashti Chaturthi.
News English Title: Today is Sankashti Chaturthi in the month of Falgun news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल