21 April 2025 3:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Sarkari Naukri | एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती | पगार 36 हजार

AAI Recruitment 2021

मुंबई, १२ ऑगस्ट | एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सीनियर असिस्टंट या पदासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

एकूण जागा:
सीनियर असिस्टंट (ऑपरेशन्स) – 14 जागा
सीनियर असिस्टंट (वित्त) – 6 जागा
सीनियर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) – 9 जागा

शैक्षणिक अहर्ता:
* सीनियर असिस्टंट ऑपरेशनसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा आणि त्याच्याकडे एलएमव्ही प्रकारातील लायसन्स असावे. त्यासोबतच त्याचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे.

* सीनियर असिस्टंट वित्त या पदासाठी उमेदवार हा बी.कॉम. असावा. त्याचा संगणकाचा तीन ते सहा महिन्याचा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे.

* सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदावर अर्ज करणारा उमेदवार हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंग मधील उत्तीर्ण असावा.

वयाची अट:
तिन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

पगार:
* सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
* सीनियर असिस्टंट वित्त : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
* सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार

Website: Click Here OR Copy Link: https://www.aai.aero/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Job Title: AAI Recruitment 2021 for 29 posts notification released free job alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या