23 February 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Sarkari Naukri | अमरावती महानगरपालिकेत 25 पदांची भरती | आज शेवटचा दिवस

Amravati Municipal Corporation Recruitment 2020, Amravati Mahanagarpalika Bharti 2020, AMC Bharti 2020, Sarkari Naukri

अमरावती, ३० सप्टेंबर : अमरावती महानगरपालिकेने अधिकृत भरतीची अधिसूचना जारी केली असून 25 ब्रीडिंग चेकर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार अमरावती महानगरपालिका भरती २०२० वर ०४ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि अमरावती महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती लेखात खाली दिली आहे.

Total : 25 Posts

Qualification : Min 10th pass

Age Limit : Age lies in between 18 to 43 years.

Payment : RS 11,250/-

Job Location : Amravati

Last date to apply : 04th Oct 2020

Details Notification

Apply online

Official Website

 

News English Summary: Amravati Municipal Corporation Recruitment 2020. Amravati Mahanagarpalika Bharti 2020.
AMC Bharti 2020 : Amravati Municipal Corporation has issued an official recruitment notification and invites application for 25 Breeding Checkers Posts. Eligible and interested candidates may apply online application on or before 04th Oct 2020 for AMC Bharti 2020. More details like age limit, qualification and how to apply application for AMC Bharti is shared in below article of Maharashtranama.

News English Title: Amravati Municipal Corporation Recruitment 2020 notification for application invites Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x