21 November 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Bank of Maharashtra | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांकरिता मोठी भरती

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी मोठी खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 600 जागांकरिता भरती निघाली आहे. ही भरती एक बंपर आणि मेघा भरती असून बँकेत नोकरी करण्याचा स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी ही नोकरी अतिशय उत्तम आणि फायदेशीर ठरणार आहे. 600 पदांसाठी भरती असून तुम्हाला अर्ज करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. अर्ज प्रक्रिया साधी आणि सोपी असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकणार आहात.

वयाची आणि शिक्षणाची अट :
बँक ऑफ महाराष्ट्राच्या 600 पदांसाठी निघालेल्या भरतीमध्ये वयोमर्यादा देखील दर्शवण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींचे वय 20 ते 28 या दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भरतीसाठी निवड झालेल्या व्यक्तींना ट्रेनिंग देखील देण्यात येणार आहे. अर्जासाठी उमेदवारांना 150 रुपयांची फी भरावी लागणार आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया :
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली असून शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 अशी आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. तुम्हाला दिलेल्या काळातच अर्ज करावे लागणार आहेत कारण की उशिरा केले जाणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. bankofmaharashtra.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची आहे. त्याचबरोबर या साइटवर तुम्हाला भरतीसाठीची सर्व अधिकृत माहिती चटकन मिळेल.

Latest Marathi News | Bank of Maharashtra 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x