22 January 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

Sarkari Naukri | BARC मध्ये 63 जागा | पगार ३५ हजारांपासून ७९ हजारांपर्यंत

BARC Recruitment 2021, free job alert, majhi naukri, Freshersworld

मुंबई, २२ जानेवारी: BARC Recruitment 2021 : भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे वैद्यकीय वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, नर्स, उप-अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, ड्रायव्हर कम ऑपरेटर कम फायरमॅन, स्टायपेंडियरी ट्रेनी पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

पदाचे नाव – वैद्यकीय वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, नर्स, उप-अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, ड्रायव्हर कम ऑपरेटर कम फायरमॅन, स्टायपेंडियरी ट्रेनी
पद संख्या – 63 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात ब्गःवी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जानेवारी 2021 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 आहे.

मासिक पगार-

  • वैज्ञानिक अधिकारी – ७८८०० रुपये आणि ६७,७०० रुपये
  • टेक्निकल अधिकारी – ७८ हजार रुपये
  • नर्स – ४४,९००
  • उपअधिकारी – ३५,४०० रुयपे
  • वैज्ञानिक सहाय्यक – ४४,९०० रुपये आणि ३५,४०० रुपये
  • फार्मीसिस्ट – २९,२०० रुपये
  • ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमेन – २१,७०० रुपये
  • ट्रेनी – १६ ते १८ हजार रुपये आणि १०,५०० ते १२,५०० रुपये

रिक्त पदांचा तपशील:

Authorised Website: Click Here

News English Summary: BARC Recruitment 2021: At Bhabha Atomic Research Center, Mumbai, applications are invited from eligible candidates to fill up a total of 63 vacancies for the posts of Medical Scientific Officer, Technical Officer, Nurse, Deputy Officer, Scientific Assistant, Pharmacist, Driver cum Operator cum Fireman, Stipendary Trainee. Is. The application has to be done online. The deadline to apply is February 15, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: BARC Recruitment 2021 for 63 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x