BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती | ऑनलाईन अर्ज करा

मुंबई, 0९ ऑक्टोबर | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL Recruitment 2021) ने प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रकल्प अभियंतापदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. BEL ने आपल्या पंचकुला युनिटसाठी ही भरती काढलीय. या रिक्त जागा तात्पुरत्या आधारावर असतील. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी BEL अधिकृत वेबसाईट www.bel india.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर आहे.
BEL Recruitment 2021. Bharat Electronics Limited (BEL Recruitment 2021) has issued notification for recruitment of Trainee Engineers and Project Engineers. BEL has recruited for its Panchkula unit. These vacancies will be on a temporary basis :
एकूण पद संख्या:
एकूण 55 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता- I च्या एकूण 33 पदांची भरती केली जाईल. त्याचबरोबर प्रकल्प अभियंता- I च्या 22 पदांवर भरती केली जाणार आहे.
अर्ज शुल्क:
* प्रकल्प अभियंतासाठी 500 रुपये आणि प्रशिक्षणार्थी अभियंत्यासाठी 200 रुपये असेल.
* पीडब्ल्यूडी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम BEL च्या अधिकृत वेबसाईट www.belindia.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील करियर टॅबवर क्लिक करावे लागेल. आता अधिसूचनेसाठी अर्ज लिंकवर क्लिक करा. त्यानंतर स्वतःची नोंदणी करा. आता अर्ज भरा. त्यानंतर अर्ज फी भरा. यासह भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याकडे ठेवा.
वयोमर्यादा:
* प्रशिक्षणार्थी अभियंतापदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षे असावे.
* प्रकल्प अभियंतापदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षे असावे.
* आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट देण्यात येईल.
अर्ज कसा कराल:
* अर्जदार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
* ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही तांत्रिक सहाय्यासाठी उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की ते [email protected]
* हेल्पडेस्क क्रमांक: 8866678549/8866678559 वर ईमेल करू शकतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: BEL Recruitment 2021 for 55 posts free job alert.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE