22 November 2024 3:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Sarkari Naukri | BHEL कंपनीत भरती

BHEL Recruitment 2021, Senior consultant, Notification released, free job alert

मुंबई, २५ डिसेंबर: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) बीएचईएलमध्ये नवी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारच्या या कंपनीत यंग प्रोफेशनल आणि सिनीयर कन्सल्टंट पदे भरली जाणार आहेत. सदर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अॅप्लिकेशनच्या थेट लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. दोन्ही पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. मुलाखतीच्या आधारे नोकरी दिली जाईल.

BHEL Recruitment 2020. Bharat Heavy Electricals Limited (BHEL) has started a new recruitment process in BHEL. Young Professional and Senior Consultant posts will be filled in this Government of India company. Candidates selected for these posts will get a salary of Rs 80,000 and Rs 90,000 per month respectively. The salary including other allowances will be Rs. 1 lakh per month or more. Free Job Alert.

पदाचे नाव (Post Name) – यंग प्रोफेशनल

पदांची संख्या (Total Post) – ०७

पे स्केल (Salary) – ८० हजार रुपये प्रति महिना

शैक्षणिक पात्रता (Qualification) – मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा. इंजीनिअरिंगची पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा (Age Limit) – कमाल ३० वर्ष. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलतीचा लाभ मिळेल.

अर्जाची माहिती (Application Date) – ९ डिसेंबर २०२० पासून निवेदन सुरू झाले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date of application) –  ३१ डिसेंबर २०२० आहे.

अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

भरती संबंधित जाहिरात येथे पाहू शकता – Click Here

अर्ज करण्यासाठी – Click Here

 

News English Summary: BHEL Recruitment 2020. Bharat Heavy Electricals Limited (BHEL) has started a new recruitment process in BHEL. Young Professional and Senior Consultant posts will be filled in this Government of India company. Candidates selected for these posts will get a salary of Rs 80,000 and Rs 90,000 per month respectively. The salary including other allowances will be Rs. 1 lakh per month or more. Free Job Alert.

News English Title: BHEL Recruitment 2021 for senior consultant post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x