Sarkari Naukri | सीमा रस्ते संघटना पुणे | 459 पदांसाठी भरती
मुंबई, २० फेब्रुवारी: BRO Recruitment 2021 : सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल पदांच्या एकूण 459 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 45 दिवसात अर्ज सादर करावे.
- पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर, स्टोअर कीपर टेक्निकल
- पद संख्या – 459 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवसात
- अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in
रिक्त पदांचा तपशील:
अर्ज नमुना : Click Here
News English Summary: BRO Recruitment 2021: Applications are invited from eligible candidates to fill up a total of 459 vacancies for the posts of Draftsman, Supervisor Store, Radio Mechanic, Lab Assistant, Multi Skilled Worker, Store Keeper Technical under Border Roads Association Pune. The application has to be done offline. Interested and eligible candidates should submit the application within 45 days at the address given below.
News English Title: BRO recruitment 2021 for 459 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news-updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH