Sarkari Naukri | सीसीआय’मध्ये विविध 95 पदांसाठी भरती

मुंबई, १९ डिसेंबर: Cotton Corporation of India Limited (CCIL) has invited applications for the post of Management Trainee (Marketing), Management Trainee (Accounts), Junior Commercial Executive Assistant (General) and Junior Assistant (Accounts). Interested and eligible can apply for CCL Recruitment 2020 on official website www.cotcorp.org.in from 09 December to 07 January 2021. Free Job Alert.
पदाचे नाव (Post Name) : मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)
- एकूण जागा (Total Vacancy) : ५
- वयोमर्यादा (Age Limit) : दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
- शैक्षणिक पात्रता (Qualification): एमबीए (ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए
पदाचे नाव (Post name) – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)
- एकूण जागा (Total Vacancy) : ६
- वयोमर्यादा (Age Limit): दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
- शैक्षणिक पात्रता (Qualification): सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी
पदाचे नाव (Post name): ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह
- एकूण जागा (Total Vacancy) : ५०
- वयोमर्यादा (Age Limit): दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
- शैक्षणिक पात्रता (Qualification): शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाव (Post name) : ज्युनिअर असिस्टंट (जनरल)
- एकूण जागा (Total Vacancy) : २०
- वयोमर्यादा (Age Limit): दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
- शैक्षणिक पात्रता (Qualification): शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाव (Post name) : ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)
- एकूण जागा (Total Vacancy) : १४
- वयोमर्यादा (Age Limit): दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे
- शैक्षणिक पात्रता (Qualification): शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
अर्ज भरण्याची शेवटची तारीख (Last Date of Application) : दि. ७ जाने. २०२१
अधिक माहितीसाठी (For More Details Visit) : https://www.cotcorp.org.in
News English Summary: Cotton Corporation of India Limited (CCIL) has invited applications for the post of Management Trainee (Marketing), Management Trainee (Accounts), Junior Commercial Executive Assistant (General) and Junior Assistant (Accounts). Interested and eligible can apply for CCL Recruitment 2020 on official website www.cotcorp.org.in from 09 December to 07 January 2021. Free Job Alert.
News English Title: CCI Recruitment 2020 for 95 post notification released free job alert news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL