15 January 2025 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Sarkari Naukri | पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती

Directorate Of Archaeology and Museums Recruitment 2020, free job alert, Notification released

मुंबई, ५ डिसेंबर : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयामध्ये विविध पदांच्या भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून विविध पदांसाठी पदांसाठी अर्ज मागविला आहे. पात्र व इच्छुक उमेदवार भारतीय विमानपत्तन प्राधिकरण भरती २०२० साठी २८ डिसेंबर किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.

The Directorate of Archeology and Museums has published official notification regarding recruitment of various posts and invited applications for various posts. Eligible and interested candidates can apply online for Airports Authority of India Recruitment 2020 on or before 28th December. The following article provides more information on age limit, required qualifications and how to apply for Directorate of Archeology and Museums Recruitment 2020.

पदाचे नाव – जतन सहायक, छायाचित्रचालक, माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरी

एकूण पद संख्या– 5

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020 सायंकाळी 5.45 पर्यंत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई 400001.

परीक्षा वेळापत्रकाच्या तपशीलासाठी – www.maharashtra.gov.in

 

News English Summary: The Directorate of Archeology and Museums has published official notification regarding recruitment of various posts and invited applications for various posts. Eligible and interested candidates can apply online for Airports Authority of India Recruitment 2020 on or before 28th December. The following article provides more information on age limit, required qualifications and how to apply for Directorate of Archeology and Museums Recruitment 2020. Free Job Alert.

News English Title: Directorate Of Archaeology and Museums Recruitment 2020 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x