15 January 2025 9:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Sarkari Naukri | खरेदी आणि भांडार संचालनालय | क्लार्क पदांसाठी भरती

Directorate of purchase and stores recruitment 2020, Upper Division Clerk, notification released, free job alert

मुंबई, २१ डिसेंबर: खरेदी आणि भांडार संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. खरेदी आणि भांडार संचालनालयाने कोणत्याही शाखेच्या पदवीधारकांसाठी मुंबईत अप्पर डिव्हिशन लिपिक पदाच्या भरतीसाठी नोटोफिकेशन जाहीर केलं आहे आणि सर्व पात्र उमेदवारांना अपर डिव्हिजन लिपिक पदांच्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची विनंती केली आहे. उमेदवार या रिक्त जागांसाठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवारांना सर्व खरेदी व स्टोअर अप्पर डिव्हिजन लिपीक नोकरी मुंबईसाठी वयोमर्यादा, रिक्त पद, पगार, शैक्षणिक पात्रता आणि तपशील कसा अर्ज करावा याची तपशिल खाली दिलेला आहे.

Directorate of Purchase and Stores has announced the Upper Division Clerk Jobs in Mumbai for Any Graduate and All the eligible candidates are requested to Apply online for 5 Upper Division Clerk Posts Vacancies at dae.nic.in. Applications are inviting for vacancies of Directorate of Purchase and Stores Jobs and Candidate can apply for these vacancies before the last date. Candidates can get all the Directorate of Purchase and Stores Upper Division Clerk Jobs in Mumbai details of Age Limit, Vacancy, Salary, Educational Qualification and How to apply details are as given below. Free Job Alert.

पदाचा सविस्तर तपशील:

पदाचे नाव: अप्पर डिव्हिजन क्लार्क ग्रुप C (अराजपत्रित)

पदसंख्या : ५ जागा

पात्रता: कमीतकमी ५०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

  • इंग्लिश टायपिंग (30 शब्द प्रती मिनिट).
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा: 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन: २५,००० रुपये

शुल्क: १०० रुपये

नोकरीचे ठिकाण: मुंबई. Directorate of Purchase and Stores Recruitment 2020

निवड प्रक्रिया:

  • लेवल १ परीक्षा : बहुपर्यायी प्रश्न.
  • लेवल २ परीक्षा : दीर्घोत्तरी प्रश्न.

(लेवल १ परीक्षा हि पात्रता / चाळणी परीक्षा असून त्यातून निवडलेले विद्यार्थीच लेवल २ परीक्षेसाठी पात्र समजले जातील. लेवल २ परीक्षेतील मिळालेले गुण निवड प्रक्रियेमध्ये विचारात घेतले जातील. )

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

अर्जा सादर करण्याची अंतिम तारीख: २७ डिसेंबर २०२०

मूळ जाहिरात नोटोफिकेशन: Click Here

ऑनलाईन अर्ज करा: Click Here

अधिकृत वेबसाईट: Click Here

 

News English Summary: Directorate of Purchase and Stores has announced the Upper Division Clerk Jobs in Mumbai for Any Graduate and All the eligible candidates are requested to Apply online for 5 Upper Division Clerk Posts Vacancies at dae.nic.in. Applications are inviting for vacancies of Directorate of Purchase and Stores Jobs and Candidate can apply for these vacancies before the last date. Candidates can get all the Directorate of Purchase and Stores Upper Division Clerk Jobs in Mumbai details of Age Limit, Vacancy, Salary, Educational Qualification and How to apply details are as given below. Free Job Alert.

News English Title: Directorate of purchase and stores recruitment 2020 Upper Division Clerk notification released free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x