Sarkari Naukri | DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती | अर्जाबद्दल जाणून घ्या
मुंबई, ४ ऑक्टोबर : DRDO Recruitment 2020: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. डीआरडीओने सरळ भरती काढली असून, त्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. दरम्यान, ही भरती पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या पदांसाठी होणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. खालील प्रमाणे यासंबंधी माहिती देण्यात आली आहेत.
पदांची नावे व संख्या:
पदवीधर अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या एकूण १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
महत्वाची तारीख:
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १४ ऑक्टोबर २०२०
मुलाखतीची तारीख : १३ नोव्हेंबर २०२०
असा करा अर्ज:
आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या https://www.drdo.gov.in/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया:
या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
News English Summary: Development Organisation (DRDO), has invited applications in a prescribed format from eligible and interested candidates for filling Fifteen (15) Graduate and Technician (Diploma) Apprentice vacancies in various disciplines through a ‘Walk-in-Interview’ process scheduled on November 13, 2020 at DFRL, Mysore in Karnataka, India to be posted on a fulltime basis. The offline application process towards the same started on September 23, 2020 and with October 14, 2020 as the last date for e-mailing the applications as mentioned in the DRDO Recruitment notification. Candidates interested in applying for Graduate and Technician Apprentice posts through DRDO Recruitment 2020 must meet the age criteria as per the DRDO-DFRL norms as specified in the DRDO recruitment notification.
News English Title: DRDO Recruitment 2020 for graduate and technician apprentice posts through walk in selection Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो