FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये क्लार्क ते अधिकारी पदाच्या 5043 जागांसाठी भरती, सरकारी नोकरीची संधी
FCI Recruitment 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 5043 स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक ग्रेड 3 पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 06 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2022 या कालावधीत एफसीआय भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एफसीआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आला आहे.
एकूण : 5043 पदं
* North Zone – 2388 +
* South Zone – 989
* East Zone – 768
* West Zone – 713
* NE Zone – 185
०१) कनिष्ठ अभियंता : ५१ पदे (सिव्हिल/ इलेक्ट्रिकल मेकॅनिकल)
* शैक्षणिक अर्हता : सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा एक वर्षाचा अनुभव असलेला डिप्लोमा.
* वयोमर्यादा – कमाल वय 28 वर्षे (+3 Yrs) आणि ओबीसीसाठी +5 वर्षे)
* वेतनश्रेणी : ३४,००० ते १,०३,४००/- रुपये
०२) स्टेनोग्राफर : ७३ पदे
* शैक्षणिक अर्हता : इंग्रजीत ४० डब्ल्यूपीएम आणि इंग्रजीत शॉर्टहँडमध्ये ८० डब्ल्यूपीएम सह पदवीधर पदवी
* वयोमर्यादा : कमाल वय 25 वर्षे (+3 Yrs) आणि ओबीसीसाठी +5 वर्षे)
* वेतनमान : 30,500 से 88,100 रुपये
०३) सहाय्यक श्रेणी ३ : ४९१९ पदे (सर्वसाधारण/लेखा/तांत्रिक/आगार/हिंदी)
* शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी / वाणिज्य / बी. एस्सी अॅग्रिकल्चर / बॉटनी / प्राणीशास्त्र / बायो टेक्नॉलॉजी / बी. टेक / बी. टेक / बीई इन फूड टेक्नॉलॉजी / अॅग्री इंजिनिअरिंग / बायो टेक्नॉलॉजी
* वयोमर्यादा : कमाल वय 27 वर्षे (+3 Yrs) आणि ओबीसीसाठी +5 वर्षे)
* वेतनश्रेणी : २८,२०० ते ७९,२००/- रुपये
अर्ज शुल्क :
इतर सर्वांसाठी 500 रुपये
कोणतेही शुल्क नाही – एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / EXSM / महिला उमेदवारांसाठी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ ऑक्टोबर २०२२
तपशील अधिसूचना (अधिकृत) – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (06 सप्टेंबरपासून) – येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: FCI Recruitment 2022 for 5043 posts check details 02 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC