5 February 2025 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार

Government Job

Government Job | 10 वी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारकडून अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आली आहे. दहावी उत्तीर्ण तरुण सरकारी नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय महिला आयोगामध्ये विविध पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. भरतीची पद आणि शेवटची तारीख काय आहे पाहून घ्या.

या पदांसाठी काढण्यात आली आहे भरती :

राष्ट्रीय महिला आयोगामध्ये रिसर्च ऑफिसर, पर्सनल असिस्टंट, लोवर डिव्हिजन क्लर्क, सीनियर प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अर्जाची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 दिली गेली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्हाला ncw.nic.in या वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.

पात्रता :

ही भरती विविध पदांसाठी काढण्यात आली असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपासून सर्व विद्यार्थी या भरतीसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर मास्टर पदवी घेतलेले आणि ग्रॅज्युएट, लॉ बॅचलर आणि डिप्लोमा डिग्री प्राप्त करणारे सर्व विद्यार्थी या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती दिली गेली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया बंद होण्यास केवळ 7 दिवस बाकी आहेत. दरम्यान लवकरात लवकर इच्छुकांनी संधीचा फायदा घेऊन 2 लाखांपर्यंत पगार मिळवावा.

वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी :

राष्ट्रीय महिला आयोगात निघालेल्या विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 56 वर्षापर्यंत दिली गेली आहे. वेगवेगळ्या पदांनुसार 19,900 ते 2,09,200 एवढा पगार नोकर वर्गाला देण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्यासाठी नॅशनल कमिशन फोर वुमन, जॉईंट सेक्रेटरी, प्लॉट 21, जसोला इन्स्टिट्यूशन एरिया, नवी दिल्ली 110025 येथे पाठवून द्यायचा आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Government Job 22 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Government Job(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x