21 December 2024 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

Sarkari Naukri | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 475 पदांसाठी भरती

Hindustan Aeronautics Limited recruitment 2021, HAL Recruitment 2021, Majhi Naukri

नाशिक, २५ फेब्रुवारी: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती कंपनीच्या नाशिक येथील एअरक्राफ्ट डिव्हिजनमध्ये करण्यात येणार आहे. ही भरती ४७५ आयटीआय अप्रेंटिसशीप जागांसाठी आहे. यामध्ये फीटर, टर्नर पासून ते इलेक्ट्रीशिअनपर्यंतच्या पदांचा समावेश आहे.

पदाचे नाव एकूण जागा:

  • फीटर – २१०
  • टर्नर – २८
  • मशीनिस्ट – २६
  • कार्पेंटर – ०३
  • मशिनिस्ट (ग्राइंडर) – ०६
  • इलेक्ट्रिशिअन – ७८
  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – ०८
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ०८
  • पेंटर (जनरल) ०५
  • शीट मेटल वर्कर – ०४
  • मेकॅनिक (मोटर व्हेइकल) – ०४
  • कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट – ७७
  • वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – १०
  • स्टेनोग्राफर – ०८
  • एकूण पदे – ४७५

शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण केलाला असावा.

असा करा अर्ज:
ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२१ आहे. apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया नाशिक विभागासाठी राबवण्यात येणार आहे.

 

News English Summary: Hindustan Aeronautics Limited Company will be recruiting soon. The recruitment will be done in the Aircraft Division of the company at Nashik. This recruitment is for 475 ITI Apprenticeship posts. This includes positions ranging from fitter, turner to electrician.

News English Title: Hindustan Aeronautics Limited recruitment 2021 for 475 post notification released news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x