22 April 2025 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Sarkari Naukri | भारतीय तटरक्षक दलात 425 पदांची भरती | शिक्षण बारावी-दहावी

Indian Coast Guard Recruitment 2021

मुंबई, ११ जून | इंडियन कोस्ट गार्ड भरती २०२१. आयसीजी भरती २०२१. भारतीय तटरक्षक दलाला नवीन अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि ३५० नविक आणि यंत्रीक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक अर्जदार आयसीजी भरती 2021 साठी 02 ते 16 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एकूण जागा (Total Seats) : 350 Posts

01) Navik (General Duty) : 260 Posts

  1. शैक्षणिक अहर्ता (Qualification) : 10+2 passed with Maths & Physics
  2. वयोमर्यादा (Age Limit) : Born between 01 Feb 2000 to 31 Jan 2004

02) Navik (Domestic Branch) : 50 Posts

  1. शैक्षणिक अहर्ता (Qualification) : 10th Class passed
  2. वयोमर्यादा (Age Limit) : Born between 01 April 2000 to 31 March 2004

03) Yantrik (Mechanical / Electrical / Electronic): 40 Posts

  1. शैक्षणिक अहर्ता (Qualification) : 10th Class passed and Diploma in Electrical / Mechanical / Electronic and Telecommunication Engineering.
  2. वयोमर्यादा (Age Limit) : Min 18 Yrs & Max 22 Yrs.

परीक्षा शुल्क (Examination Fee) : Rs 250/- (Except SC /ST)

नोकरीचे ठिकाण (Job Location) : All over India

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 16th July 2021

Apply Online (From 2nd July)

Official Website

 

News Summary: Indian Coast Guard Recruitment 2021. ICG Recruitment 2021. Indian Coast Guard has been published the new official recruitment notification and invites application for 350 Navik and Yantrik Posts. Eligible & interested applicants may apply online applications from 02 to 16th July 2021 to ICG Recruitment 2021.

News Title: Indian Coast Guard Recruitment 2021 for 350 post notification released free job alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या