Indian Oil Corporation Ltd Recruitment 2021 | इंडियन ऑईलमध्ये 71 जागांसाठी भरती | असा करा अर्ज
मुंबई , ०३ ऑक्टोबर | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Ltd Recruitment 2021) 71 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना (IOCL Recruitment 2021) नुकतीच जारी करण्यात आली आहे. सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officer) या पदांसाठी ही भरती असणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
Indian Oil Corporation Ltd Recruitment 2021. Notification for this (IOCL Recruitment 2021) has been issued recently. The recruitment will be for the post of Assistant Quality Control Officer. Free Job Alert :
एकूण जागा – 71
पदाचे नाव:
सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी (Assistant Quality Control Officers)
वयोमर्यादा:
उमेदवाराचं वय 30 वर्षे असायला हवं.
अनुभव:
या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कमीतकमी 02 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया:
या पदभरतीसाठी लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, ग्रुप टास्क आणि त्यानंतर मुलाखत अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
असा करा अर्ज:
१. सर्वप्रथम www.iocl.com या इंडियन ऑईलचा ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या.
२. यानंतर ‘What’s New’ वर क्लिक करा.
३. Recruitment of Assistant Quality Control Officers – 2021 या लिंकवर क्लिक करा.
४. तुम्हाला जाहिरात दिसेल या जाहिरातीवर क्लिक करा.
५. Click here to Apply Online” वर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती आणि तपशील भरा.
या अर्जाची एक हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Indian Oil Corporation Ltd Recruitment 2021 for 71 Assistant Quality Control Officers posts free job alert.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL