26 December 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा
x

Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा

Job Opportunity

Job Opportunity | बॉर्डर पोलीस फोर्समध्ये तयारी करत असणाऱ्या तरुणांचं स्वप्न साकार होणार आहे. त्यांच्यासाठी नोकरीची संधी चालून आली आहे. ही भरती इंडो तिबेटन पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल, टेलीकम्युनिकेशन आणि कॉन्स्टेबल, या पदांसाठी भरती काढली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी requirement.itbpolic.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीची प्रक्रियेची संपूर्ण माहिती घ्यायची आहे. भरती प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून शेवटची तारीख 14 डिसेंबर देण्यात आली आहे.

पद आणि जागा जाणून घ्या :

1. उपनिरीक्षक टेलिकम्युनिकेशनसाठी 92 जागा आहेत. या पदाकरिता उमेदवाराचं वय 20 ते 25 असं नाही गरजेचे आहे. यामधील 14 जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आले आहे तर एकूण 78 उमेदवार या जागेसाठी अर्ज करू शकता. उपनिरीक्षक टेलीकम्युनिकेशन या पदावर भरती होणाऱ्या तरुणांना 1,12,400 रुपयांपासून ते 35,400 रुपयांपर्यंत पगार देण्यात येणार आहे.

2. त्यानंतर कॉन्स्टेबल कम्युनिकेशन या पदाकरिता एकूण 51 जागा काढल्या आहेत. यापैकी केवळ सात जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत तर उर्वरित 44 जागांसाठी पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. कॉन्स्टेबल कम्युनिकेशन पदाची निवड होणाऱ्या उमेदवाराला वेतनश्रेणी 21,700 ते 69,100 रुपयांपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये उमेदवाराचं वय 18 ते 23 असणे गरजेचे आहे.

3. पुढे हेड कॉन्स्टेबल या पदासाठी 383 जागांची मोठी भरती काढली आहे यामध्ये पुरुष उमेदवार 325 तर महिलांसाठी 58 जागा सूनिश्चित करण्यात आल्या आहेत. या जागाकरिता उमेदवाराचं वय 18 ते 25 असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वेतनश्रेणीनुसार हेड कॉन्स्टेबल पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला 25,500 ते 81,100 मासिक वेतन देण्यात येणार आहे.

अर्जाचे शुल्क किती असेल :

या भरतीची विशेष गोष्ट म्हणजे महिलांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येणार नाहीये. त्याचबरोबर कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल पदासाठी 100 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. तर, उपनिरीक्षक पदासाठी 200 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Job Opportunity 21 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Job Opportunity(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x