6 November 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

पोलीस भरतीसाठी सज्ज आहात | मग जाणून घ्या मैदानी चाचणी परीक्षेतील बदल

Maharashtra Police recruitment 2020, Physical test, Filed Exam, MPSC Exam, Marathi News ABP Maza

मुंबई, २२ सप्टेंबर : यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरती २०२० साठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर लेखी परीक्षेचे नियम आहे तसेच राहणार आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणे आवश्‍यक आहे. त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात.

मैदानी चाचणीसाठी असलेल्या प्रकारांमध्येही आता बदल करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार आता पुरुषांसाठी लांबउडी, पुलअप्स वगळून केवळ तीन आणि महिलांसाठीही लांब उडी वगळून तीनच प्रकार ठेवण्यात आले आहेत.

पुरुषांसाठी : एकूण गुण 50

  • 1600 मीटर धावणे – 30 गुण
  • 100 मीटर धावणे – 10 गुण
  • गोळाफेक – 10 गुण

महिलांसाठी : एकूण गुण 50

  • 800 मीटर धावणे – 30 गुण
  • 100 मीटर धावणे – 10 गुण
  • गोळाफेक – 10 गुण

 

News English Summary: Maharashtra Police Recruitment 2020, only the field test has been changed, while the rules for the written test will remain the same. The subjects of the written test are arithmetic, intelligence test, Marathi grammar, general knowledge, current affairs. In the written test, the open group is required to get at least 35% marks and the reserved group 33% marks. You will then be able to take the field test.

News English Title: Maharashtra Police recruitment 2020 change made in field test Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x