15 January 2025 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Maharashtra State Bank Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 पदांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज

Maharashtra State Bank Recruitment 2023

Maharashtra State Bank Recruitment 2023 | महाराष्ट्र स्टेट बँकेत विविध पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाराष्ट्र स्टेट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.

भरतीच्या एकूण उपलब्ध जागा : 153

पदाचे नाव
* प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 45
* प्रशिक्षणार्थी लिपिक – 107
* लघुलेखक (मराठी) – 01

वयाची अट
* 23 ते 32 वर्षे
* 21 ते 28 वर्षे
* 23 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण : सम्पूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता
* 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
* 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
* पदवीधर

अर्ज शुल्क
* पद क्र.1 & 3: रुपये 1770/-
* पद क्र.2: रुपये 1180/-

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 30 ऑक्टोबर 2023

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

News Title : Maharashtra State Bank Recruitment 2023 for 153 posts check details 15 October 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x